आपली न्यूज वेबसाईट चालू करा व पैसे कमवा


#Start Your Own Online News Portal Website

आपली न्यूज वेबसाईट चालू करा  व  पैसे  कमवा 

Start-your-news-website-and-earn-money

न्यूज वेबपोर्टल बनविण्याचे फायदे, Benefits of Creating a News Portal Website ?

मित्रांनो न्यूज वेबपोर्टल संदर्भात आपल्या सर्वांना माहित असेल कि आजकाल लोकं न्यूज पेपर वाचण्यापेक्षा ऑनलाइन बातम्या वाचणे जास्त पसंद करत आहे, आजकाल छोट्या पासून मोठ मोठ्या न्यूज वेबसाईटवर जाऊन नागरिक बातम्या वाचत आहे.या वेबसाईट दर महिना उत्तम प्रकारे कमाई करत आहे.


Start-your-news-website-and-earn-money

News Portal site पासून चांगल्याप्रकारे कमाई होत असते. न्यूज पोर्टल साइट चालविण्यासाठी आपणास पत्रकारितेचा थोडाफार अनुभव असणे आवश्यक आहे.

 म्हणजे तुम्हाला छोटी मोठी बातमी लिहिता आली पाहिजे ,किवा   तुम्हाला दुसऱ्यांच्या साईटवरील   न्यूज पाहून आपल्या पद्धतीने   ती लिहिता आली पाहिजे.  


 न्यूज़ वेबसाईटवर इतर वेबसाईट पेक्षा जास्त ट्राफिक येत असतो, वेबसाईटवर जेवढे जास्त ट्राफिक तेवढी जास्त कमाई. 

तुम्ही तुमच्या न्यूज वेबसाईटवर कमाई कशी करू शकता

ज्याप्रकारे लोकं न्यूजपेपरला जाहिराती देतात त्याचप्रकारे लोकल न्यूज वेबसाईटवर हि लोकं जाहिराती देतात , या व्यतिरिक्त आपण Google Ads व इतर कंपनीच्या जाहिराती लाऊन हि कमाई करू शकता.

जर आपण आपल्या शहर व गावात News Portal site शुरू करत असाल तर आपण आपल्या येथील लोकल School, college, university राजकीय पार्टी किवा नेते मंडळीची प्रायवेट जाहिरातीपण आपल्या साईटवर लाऊ शकता.

​ न्यूज़ पोर्टल वेबसाइटमध्ये आपण Affiliate marketing पण करू शकता,म्हणजे आपण आपल्या रेफरन्सने Amazon, flipkart व इतर कंपनीचे प्रोडक्ट पण sale करून कमाई करू शकता.

आता विचार कसला करताय राव आजच आपली न्यूज वेबसाईट बनवा व पैसे कमवा, 

3999 / 7999 / 9999 रूपयात  वेबसाईट / ब्लॉग बनवा व आपले व्यवसाय / काम / नाव घरबसल्या जगभर पोहोचवा 

इतर Plan संधर्भात अधिक माहितीसाठी खालील बटनवर क्लिक करा 

Start-your-news-website-and-earn-money

Start-your-news-website-and-earn-money

Start-your-news-website-and-earn-money

वेबसाईट बनविण्यासाठी अत्ताच संपर्क साधा : 9284447822 / 8055306463


online payment ची सुविधा / पैसे दोन टप्प्यात देऊ शकता

Google Pay number : 8055306463


Paytm : 9284447822, 

Bank Transfer  / central bank of India

AC / NO 3592163650 

Mazhar khan ,

IFSC NO:CBIN0280661



No comments:

Post a Comment

Pages